Washington DC Plane Crash: वर्ल्ड चॅम्पियन जोडप्यासह स्केटिंगपटूने गमावला जीव, क्रीडा विश्व हळहळले

American Airlines Plane Crash: अमेरिकन एअरलाइन्सचं विमान आणि हेलिकॉप्टर यांच्यात धडक झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही दिग्गज स्केटिंगपटूंनीही जीव गमावल्याचे म्हटले जात आहे.
Helicopter - Plane Accident
Helicopter - Plane AccidentSakal
Updated on

अमेरिकेत मोठी दुर्घटना घडली आहे. अमेरिकन एअरलाइन्सच विमान धावपट्टीवर उतरण्याच्या काही क्षण आधी लष्काराच्या हेलिकॉप्टरला धडकले. या दुर्घटनेत आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार ३० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. या धडकेत विमान आणि हेलिकॉप्टर पोटोमॅक नदीत कोसळलं असल्याने नदीत बचावकार्य वेगाने सुरू आहे.

Helicopter - Plane Accident
Washington DC Plane Crash: US विमान-हेलिकॉप्टर अपघातात सर्व 67 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती, नदीतून २८ मृतदेह काढले बाहेर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com