Explained : ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी Fixing, क्रोएशियावर अन्याय? चाहत्यांनी मैदानावर फेकल्या बाटल्या... VAR च्या निर्णयानंतर नेमकं काय घडलं? Video

Portugal vs Croatia VAR controversy: पोर्तुगाल आणि क्रोएशिया यांच्यातील फिफा वर्ल्ड कप २०२६च्या नॉकआऊट सामन्यात व्हीएआरच्या एका निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला. क्रोएशियाने केलेला महत्त्वाचा बरोबरीचा गोल VAR तपासणीनंतर रद्द करण्यात आला. यानंतर संतप्त चाहत्यांनी मैदानात बाटल्या फेकल्या.
Why Croatia's Equaliser Was Disallowed Against Portugal?

Why Croatia's Equaliser Was Disallowed Against Portugal?

esakal

Updated on

Here's Why Croatia's Goal Was Ruled Out: ख्रिस्तियानो रोनोल्डोसाठी आजचा सामना फिक्स केला गेला होता... पोर्तुगाल जिंकावे, यासाठी VAR चा वापर केला गेला अन् क्रोएशियाचा बरोबरीचा गोल नाकारला गेला... क्रोएशियावर अन्याय केला गेला.. असे आरोप आता करण्यात येत आहेत. फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत शुक्रवारी पोर्तुगालने २-१ अशा फरकाने क्रोएशियावर विजय मिळवला. भरपाईवेळेच्या अगदी शेवटच्या सेकंदात क्रोएशियाने बरोबरीचा गोल केला होता, परंतु VAR मध्ये तो ऑफ साईड म्हणून नाकारला गेला. ज्या तर्कावर रेफरीने हा गोल नाकारला, चाहत्यांचा त्याच्यावर आक्षेप आहे. क्रॉसवर आलेला चेंडू क्रोएशियन खेळाडूच्या डोक्याला लागल्याचा दावा रेफरीने केला, परंतु सोशल मीडियावर यावरून मोठा राडा सुरू झाला..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com