Why England players are using Viagra before Mexico match
esakal
Why England players are using Viagra before Mexico match? इंग्लंड-मेक्सिको सामना हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना सतावण्यासाठी चाहत्यांनी सर्व प्लान केला होता, परंतु संघ नेमका कोणत्या हॉटेलमध्ये थांबला आहे, याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. यामुळेच या सामन्याची उत्सुकता शिगेली पोहोचली आहे. अशात आणखी एक आश्चर्यचकीत करणारी बातमी समोर आली आहे. मेक्सिकोविरुद्धच्या या सामन्यात इंग्लंडच्या खेळाडूंना Viagra खाण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण, अशी परवानगी का दिली गेली? हे जाणून घेऊयात...