FIFA World Cup 2026 award winners full list
ESAKAL
Lionel Messi misses Golden Ball and Golden Boot: स्पेनने दुसऱ्यांदा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप जिंकला. २०१० मध्ये आंद्रेस इनिएस्ता ( ११६ मि. ) हिरो ठरला होता आणि २०२६ मध्ये फेरान टोरेस ( १०६ मि.) नायक ठरला. त्याच्याया अतिरिक्त वेळेतील गोलने अर्जेंटिनावर १-० असा विजय मिळवून 'ला रोजा'ला १६ वर्षानंतर जेतेपद पटकावून दिले. न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियममध्ये स्पेनचे चाहते संख्येने कमी असले तरी, विजयानंतर त्यांचाच आवाज घुमत होता. खेळाडू आपल्या लाडक्या समर्थकांसोबत जल्लोष करण्याची संधी साधताना दिसले. वर्ल्ड कप स्पर्धेच्या पुरस्कारावरही स्पेनच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले...