Fifa World Cup 2026 : यंदाचा वर्ल्ड कप ब्राझीलचाच! Vinícius Jr. मुळे जुळून आलाय भन्नाट योगायोग; इतरांना धडकी भरवणारी बातमी

Brazil beat Scotland 3-0 FIFA World Cup 2026: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ मध्ये ब्राझीलने स्कॉटलंडवर ३-० असा दणदणीत विजय मिळवत राऊंड ऑफ ३२ मध्ये धडक मारली. मात्र या विजयापेक्षाही अधिक चर्चा होत आहे ती व्हिनिसियस ज्युनियरच्या एका ऐतिहासिक विक्रमाची.
Brazil beat Scotland 3-0 FIFA World Cup 2026

Brazil beat Scotland 3-0 FIFA World Cup 2026

esakal

Updated on

Brazil World Cup title coincidence linked to Vinicius Jr: नेयमार ज्युनिअर अखेर फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत पहिला सामना खेळायला मैदानावर उतरला... दुसऱ्या हाफमध्ये बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरलेल्या नेयमारला पाहून स्टेडियम चाहत्यांनी डोक्यावर घेतले... पण, या सामन्यात नायक ठरला तो व्हिनिसियस ज्युनियर. त्याने दोन भन्नाट गोल करून ब्राझीलला C गटातील शेवटच्या साखळी सामन्यात स्कॉटलंडवर ३-० असा विजय मिळवून दिला आणि बाद फेरीत पोहोचवले. व्हिनिसियसने या सामन्यात असा एक पराक्रम केला, ज्याने ब्राझील यंदाचा वर्ल्ड कप जिंकेल, असा योग जुळून आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com