Lionel Messi and Cristiano Ronaldo
esakal
When Can Messi and Ronaldo Go Head-to-Head? लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो,हे जगातील सुपरस्टार फुटबॉलपटू फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत अखेर एकमेकांविरुद्ध खेळताना दिसू शकतात. दोघंही त्यांचा सहावा वर्ल्ड कप खेळत आहेत आणि दोघांचे वय पाहता, हा त्यांचा शेवटचा वर्ल्ड कप असण्याची शक्यता जास्त आहे. गतविजेत्या अर्जेंटिनासाठी वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न मेस्सीने पूर्ण केले, तर रोनोल्डोच्या पोर्तुगालला एकदाची वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हे दोन्ही सुपरस्टार फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत एकदाही एकमेकांविरुद्ध खेळलेले नाहीत आणि यंदाच्या पर्वात हा सामना होण्याची शक्यता आहे...