FIFA World Cup 2026 : पनामाला नमविताना इंग्लंडचा संघर्ष; बेलिंगहॅम, केन यांच्या गोलमुळे एल गटात अव्वल स्थान

इंग्लंडने ज्युड बेलिंगहॅम व कर्णधार हॅरी केन यांनी उत्तरार्धात केलेल्या गोलमुळे पनामाला २-० असे नमवून विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या एल गटात अव्वल स्थानासह बाद फेरी गाठली.
harry kane

harry kane

sakal

Updated on

न्यू जर्सी - इंग्लंडने ज्युड बेलिंगहॅम व कर्णधार हॅरी केन यांनी उत्तरार्धात केलेल्या गोलमुळे पनामाला २-० असे नमवून विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या एल गटात अव्वल स्थानासह बाद फेरी गाठली, पण माजी विजेत्यांना त्यासाठी संघर्ष करावा लागला.

ज्युड बेलिंगहॅम याने ६२व्या मिनिटास गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडणारा गोल करत इंग्लंडला दिलासा मिळवून दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com