Fifa World Cup 2026: गुरु-शिष्या आमनेसामने! मोहम्मद सलाहच्या इजिप्तला रोखण्यासाठी बेल्जियमचा मास्टर प्लॅन; आज रंगणार महामुकाबला

Iran vs New Zealand Group Clash: बेल्जियम आणि इजिप्त यांच्यात विश्वकरंडकातील रोमांचक सलामीची लढत होणार आहे. जी गटात इराण आणि न्यूझीलंड आमनेसामने येणार आहेत. दोन्ही सामने गटातील स्थान निश्चित करण्यात महत्त्वाचे ठरणार असून चाहत्यांना उच्च दर्जाचा फुटबॉल पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे.
Fifa World Cup 2026

Fifa World Cup 2026

esakal

Updated on

सीटल (वॉशिंग्टन) : रशिया येथे २०१८मध्ये झालेल्या विश्वकरंडकात तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारलेल्या बेल्जियम संघासमोर जी गटातील सलामीच्या लढतीत इजिप्त संघाचे आव्हान असणार आहे. इजिप्तचा संघ २०१८नंतर फुटबॉल विश्वकरंडकात सहभागी होत आहे. बेल्जियमच्या संघाला शानदार सुरुवातीची आशा असेल, तर इजिप्तला विश्वकरंडकाच्या इतिहासातील पहिल्या विजयाची आस असेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com