Fifa World Cup 2026 : दक्षिण कोरियाचा जबरदस्त कमबॅक; जर्मनी, पोर्तुगाल अन् आता झेकीयावर विजय, युरोपियन संघांवर दादागिरी

South Korea beat Czechia 2-1 World Cup match report : फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये दक्षिण कोरियाने शानदार कमबॅक करत झेकियाचा २-१ असा पराभव केला.
South Korea beat Czechia 2-1 World Cup match report

South Korea beat Czechia 2-1 World Cup match report

esakal

Updated on

Hwang In-beom leads South Korea comeback victory: दक्षिण कोरियाने फिफा वर्ल्ड कप स्पर्धेतील युरोपियन संघावरील दादागिरी कायम राखली. २०२६ च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्यांनी ०-१ अशा पिछाडीवरून झेकीयावर २-१ असा रोमहर्षक विजय मिळवला. या विजयात ह्वांग इन-बिओम चमकला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com