ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi record-breaking goal against Austria video: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ मध्ये लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ऑस्ट्रियाविरुद्धच्या सामन्यात त्याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने २-० असा विजय मिळवत राऊंड ऑफ ३२ मध्ये प्रवेश निश्चित केला. मात्र या विजयापेक्षाही मेस्सीचा विक्रमी गोल अधिक चर्चेत आहे.
Lionel Messi record-breaking goal against Austria video

Lionel Messi record-breaking goal against Austria video

ESAKAL

Updated on

Argentina vs Austria FIFA World Cup 2026 Match Reports in Marathi : लिओनेल मेस्सीच्या ( Lionel Messi) दोन गोलच्या जोरावर गतविजेत्या अर्जेटिनाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत सोमवारी ऑस्ट्रियावर २-० अशी मात केली. अर्जेटिनाने J गटात सलग दुसऱ्या विजयाची नोंद करून Round of 32 मध्ये आपला प्रवेश पक्का केला. या गटातून दुसऱ्या स्थानासाठी ऑस्ट्रियाच आघाडीवर आहे. मेस्सीच्या त्या विक्रमी गोलचा Video सध्या सोशल मीडिया गाजवतोय...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com