FIFA World Cup 2026 : रोनाल्डोच्या पोर्तुगालला गोल करण्यात अपयश; गोलशून्य बरोबरीसह कोलंबिया विश्वकरंडकाच्या के गटात अव्वल

मागील लढतीत उझबेकिस्तानवर तब्बल पाच गोल डागलेला पोर्तुगाल संघ आणि त्यांचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याला कोलंबियाविरुद्धच्या लढतीत अचूक नेम साधण्यात आले अपयश.
ronaldo

ronaldo

sakal

Updated on

मियामी - मागील लढतीत उझबेकिस्तानवर तब्बल पाच गोल डागलेला पोर्तुगाल संघ आणि त्यांचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याला कोलंबियाविरुद्धच्या लढतीत अचूक नेम साधण्यात अपयश आले. परिणामी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या के गटातील लढत गोलशून्य बरोबरीत राहिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com