Paraguay Knock Germany Out on Penalties to Reach Last 16
esakal
Paraguay Win Dramatic Penalty Shootout in FIFA World Cup 2026: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सर्वात धक्कादायक निकाल मंगळवारी पाहाटे पाहायला मिळाला. चारवेळचा विजेता जर्मनीचा संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला. ४२ व्या मिनिटाला ज्युलिओ एनकिसोच्या गोलला जर्मनीकडून ५४ व्या मिनिटालाकाय हावर्ट्झने उत्तर दिले आणि सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर जर्मनीने विजयी गोल केलाच होता, परंतु VAR मध्ये तो नाकारला गेला अन् सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. तिथेच जर्मनीचा गेम झाला.