Who is Michel Nkuka Mboladinga Lumumba Vea
esakal
Why does Lumumba Vea stand still during matches? ५२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत परतलेल्या डीआर काँगोने आपल्या कामगिरीने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. पहिल्याच सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाला १-१ अशा बरोबरीत रोखून, काँगोने इतिहास घडवला. त्यात बुधवारी पहाटे झालेल्या सामन्यात त्यांनी कोलंबियाला ( १-०) विजयासाठी संघर्ष करायला भाग पाडले. काँगोच्या मैदानावरील कामगिरीचे कौतुक होत असताना स्टेडियमवर एक व्यक्ती चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. तो म्हणजे मिशेल नकुका म्बोलाडिंगा, उर्फ 'लुमुंबा व्हेआ'....