Why do Japanese fans clean stadiums after matches
esakal
What is Meiwaku spirit in Japanese culture? जपानने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँड्सचा २-२ असे बरोबरीत रोखून सर्वांची वाहवाह मिळवली. पण, या सामन्यात केवळ हिच चर्चेत आलेली गोष्ट नक्कीच नाही. जपानने पुन्हा एकदा सामना संपल्यावर स्टेडियममध्ये पडलेला कचरा उचलला आण त्यांच्या या कृतीने सर्वांची मनं जिंकली. जपानी लोकं, हे असं का करतात? आणि त्याचं अन् "Meiwaku" संस्कृतीचा काय संबंध? या प्रश्नांची उत्तरं एका तरुणीनं काल दिली.