FIFA World Cup Final : स्पेनने १६ वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला, पण त्यांना खरी ट्रॉफी मिळालीच नाही; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली ट्रॉफी नकली होती? नेमकं काय घडलं?

Did Donald Trump give fake FIFA World Cup trophy? स्पेनने फिफा विश्वचषक 2026 जिंकला, पण त्यांच्याकडे कायमस्वरूपी खरी ट्रॉफी राहणार नाही. फिफा मूळ ट्रॉफी परत का घेते आणि विजेत्यांना प्रतिकृतीच का दिली जाते, जाणून घ्या.
Spain wins FIFA World Cup final after 16 years

Spain wins FIFA World Cup final after 16 years

esakal

Updated on

Why Did Spain Receive a Replica Trophy?: फिफा विश्वचषक २०२६(Fifa World Cup) ला अखेर विश्वविजेता मिळाला. स्पेनने तब्बल १६ वर्षांनंतर पुन्हा विश्वचषक ट्रॉफीवर आपलं नाव कोरत इतिहास रचला.

न्यू जर्सी येथे रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाचा १-० असा थरारक पराभव करत चौथ्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. मैदानावर खेळाडूंनी ट्रॉफी उंचावत जल्लोष केला, पण अनेकांना एक गोष्ट माहीत नसते ती म्हणजे विश्वचषक जिंकूनही विजेत्या संघाकडे ही ट्रॉफी कायमस्वरूपी राहत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com