Fifa World Cup Final: फुल राडा... अर्जेंटिनाचे खेळाडू हाणामारीवर उतरले, स्पेनच्या खेळाडूचा गळा दाबला, एकाला उचलून आपटले Video

FIFA World Cup Final controversy after Spain win Video : फिफा वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यानंतर मैदानावर मोठा गोंधळ उडाला. स्पेनने अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाचा पराभव करून विजेतेपद पटकावल्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला, जो काही क्षणांतच धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला.
Argentina vs Spain FIFA World Cup Final fight viral video

Argentina vs Spain FIFA World Cup Final fight viral video

esakal

Updated on

Argentina players clash with Spain after World Cup Final: अर्जेंटिनाचा संघ पराभवाच्या छायेत गेलेला दिसताच खेळाडू हमरीतुमरीवर येतात, ही गोष्ट काही नवीन नाही. फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तर त्यांच्या खेळाडूंनी सर्व मर्यादा ओलांडल्या. स्पेनच्या खेळाडूंकडून चेंडू मिळत नसल्याने वैतागलेल्या अर्जेंटियन खेळाडूंनी धक्काबुक्की केलीच होती. त्यामुळेच त्यांच्या इंझो फेर्नांडेझला लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले. पण, हे प्रकरण इथेच थांबले नाही, तर पराभवानंतर मैदानावर जोरदार राडा झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com