Sunil Gavaskar : सुनील गावस्कर दिलेला शब्द पाळणार! विनोद कांबळींना दरमहा 'इतक्या' रुपयांची करणार आर्थिक मदत

The Champs Foundation : वानखेडे स्टेडियमच्या ५०व्या वर्धापनदिन समारंभात सुनील गावसकर यांनी विनोद कांबळी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
former cricketer vinod kambli
former cricketer vinod kambli esakal
Updated on

Sunil Gavaskar's The Champs Foundation offers Vinod Kambli Monthly Aid : सुनील गावसकर यांच्या ‘द चॅम्प्स फाऊंडेशन’ने माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना आर्थिक आणि वैद्यकीय मदत देण्याची घोषणा केली आहे. या संस्थेतर्फे कांबळी यांना दरमहा ३०,००० रुपये आणि वैद्यकीय खर्चासाठी वार्षिक अतिरिक्त ३०,००० रुपये दिले जाणार आहेत. ही मदत १ एप्रिल २०२५ पासून सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com