रेसलिंग विश्वावर शोककळा! सामना खेळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४० वर्षांच्या WWE स्टार PAC चे निधन

Benjamin Satterley Passes Away: AEW आणि WWE मधील प्रसिद्ध रेसलर बेंजामिन सॅटरली उर्फ PAC यांचे ४०व्या वर्षी निधन झाले. AEW ने त्यांच्या निधनाची घोषणा केली असली तरी मृत्यूचे कारण जाहीर केलेले नाही.
Benjamin Satterley | PAC

Benjamin Satterley | PAC

Sakal

Updated on: 

AEW Star Benjamin Satterley (PAC) Passes Away: रेसलिंग जगतातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. रेसलिंग जगताने आपला एक स्टार खेळाडू गमावला आहे. AEW मध्ये 'पॅक' आणि WWE मध्ये 'नेव्हिल' या नावाने चाहत्यांमध्ये ओळखल्या जाणाऱ्या बेंजामिन सॅटरलीचे वयाच्या ४० व्या वर्षी निधन झाले आहे.

विशेष म्हणजे AEW च्या मोठ्या स्पर्धेत आपला अखेरचा सामना खेळल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचे निधन झाले आहे. त्यामुळे सध्या क्रीडाविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.

Benjamin Satterley | PAC
John Cena Retired : भारतीयांचा 'लाडका' जॉन सीना निवृत्त... WWE मधील शेवटच्या लढतीत दिग्गजांच्या उपस्थितीत भावूक, Video
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com