John Cena Retired : भारतीयांचा 'लाडका' जॉन सीना निवृत्त... WWE मधील शेवटच्या लढतीत दिग्गजांच्या उपस्थितीत भावूक, Video

John Cena retirement emotional video WWE: WWE विश्वातील एक सुवर्णयुग संपलं आहे. भारतीय चाहत्यांचा ‘लाडका’ सुपरस्टार जॉन सीना याने अधिकृतपणे WWE मधून निवृत्ती घेतली आहे. आपल्या फेअरवेल सामन्यात गुन्थरविरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर जॉन सीनाने रिंगमध्ये चाहत्यांना भावूक निरोप दिला. त्या क्षणी WWE मधील अनेक दिग्गज, सहकारी आणि चाहत्यांच्या डोळ्यांत अश्रू होते.
John Cena retires from WWE after farewell match

John Cena retires from WWE after farewell match

esakal

Updated on

John Cena retires from WWE after farewell match: भारतीयांच्या प्रत्येक सुखदुःखात सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभाग घेणारा... WWE मधील त्याच्या एन्ट्रीला वाजणाऱ्या म्युझिकची रिंगटोन अनेक भारतीयांच्या मोबाईल फोनमध्ये अजूनही आढळेल, असा... त्याच्या सेलिब्रेशनची कॉपी अनेक युवकच नाही तर क्रिकेटपटूही करताना आपण पाहिले आहेत.. असा हा भारतीयांचा लाडका जॉन सीना WWE मधून निवृत्त झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com