

Kartik Joshi
esakal
मुंबई: भारताचा प्रसिद्ध अल्ट्रा-एंड्युरन्स ॲथलीट (Ultra-Endurance Athlete) कार्तिक जोशी याने आपल्या ऐतिहासिक 'प्रोजेक्ट K2K' (Project K2K) अंतर्गत २,००० किलोमीटरचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे.
कारगिल ते कन्याकुमारी अशा ४२०० किलोमीटरच्या या अत्यंत कठीण मोहिमेत कार्तिकने आता महाराष्ट्रात प्रवेश केला असून, मुंबई आणि ठाण्यातील धावपटूंनी त्याचे जलोषात स्वागत केले.