Ganga Kadam Inspirational Journey
esakal
दृष्टिहीन महिलांच्या टी-२० विश्वचषकात भारताने विजयाची पताका फडकावली; पण या सुवर्णक्षणाच्या मागे सोलापूरच्या एका शेतकरी कुटुंबातील गंगा कदमची अथक मेहनत, चिकाटी अन् हृदयाने खेळलेली लढत दडलेली आहे. कोलंबो (श्रीलंका) येथे झालेल्या दृष्टिहीन महिलांच्या टी-२० विश्वचषकात भारताने नेपाळचा पराभव करत इतिहास रचला.