Gautam Gambhir Resign From Team India Coach?
esakal
Big IPL proposal to Gautam Gambhir from Rajasthan Royals sparks resignation rumours : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा देणार का? अशी चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. राजस्थान रॉयल्सच्या संभाव्या मालकाकडून गंभीर यांना सीईओ, पार्टनर आणि मेंटॉर बनण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती आहे. जर गंभीर यांनी ही ऑफर स्वीकारली, तर त्यांना टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.