Fifa World Cup 2026 : घानाचा 'घाला'! तगड्या इंग्लंडला रडवले; २८ वर्ष, दुसरा सामना अन् परंपरा कायम, L गटात खतरनाक चुरस

FIFA World Cup 2026 Ghana Shock England: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ मध्ये L गटातील लढत अधिकच रंगतदार बनली आहे. बलाढ्य इंग्लंडला घानाने 0-0 अशा गोलशून्य बरोबरीत रोखत मोठा धक्का दिला.
Ghana frustrated England with a 0-0 draw in Fifa World Cup 2026

Ghana frustrated England with a 0-0 draw in Fifa World Cup 2026

esakal

Updated on

Ghana never lose second group stage match World Cup record: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत आणखी एका आफ्रिकन देशाने जगाला दखल घेण्यास भाग पाडले. घानाने मंगळवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात माजी विजेत्या इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखले. बॉस्टन येथे झालेल्या सामन्यात दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला असून, दोन्ही संघ 'L' गटात प्रत्येकी चार गुणांसह पुढे गेले आहेत. इंग्लंडला 'ब्लॅक स्टार्स'चा बचाव भेदता आला नाही, ज्यांच्या उत्कृष्ट बचावात्मक प्रदर्शनाने युरोपियन संघाला हताश केले. दोन्ही बाजूंनी संधी निर्माण झाल्या, परंतु अखेरीस गोल करण्यात यश आले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com