FIDE World Cup Chess 2025 Goa schedule : भारताला विश्वकरंडक बुद्धिबल स्पर्धेचे यजमानपद बहाल केल्यानंतर मंगळवारी जागतिक बुद्धिबळ महासंघाने स्पर्धा शहर म्हणून गोव्याला पसंती दिली आहे. ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जगभरातील २०६ बुद्धिचलपटू सहभागी होतील, अशी माहिती आहे.