गुरुग्राम : हरियाणामधील गुरुग्राम जिल्ह्यातील टेनिस खेळाडू राधिका यादवच्या हत्येप्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. राज्य चॅम्पियन राधिकाचा (State Tennis Champion Radhika Yadav) तीच्याच वडिलांनी गोळ्या झाडून खून केला, अशी माहिती पोलिसांच्या एफआयआरमधून समोर आली आहे.