Happy Birthday Virat Kohli : नव्या पिढीचा बॅटींग मास्टर!

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

भारताचा कर्णधार, 'Run Machine' या नावाने प्रसिद्ध असलेल्या विराट कोहलीचा आज 31 वा वाढदिवस आहे. आपल्या लाडक्या कर्णधाराचा वाढदिवसही चाहत्यांसाठी जणू उत्सवच बनला आहे. वाढदिवसानिमित्त विराट कोहलीवर संपूर्ण क्रीडाविश्वातून शुभेच्छांची आतषबाजी होत आहे.

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार, 'Run Machine' या नावाने प्रसिद्ध असलेल्या विराट कोहलीचा आज 31 वा वाढदिवस आहे. आपल्या लाडक्या कर्णधाराचा वाढदिवसही चाहत्यांसाठी जणू उत्सवच बनला आहे. वाढदिवसानिमित्त विराट कोहलीवर संपूर्ण क्रीडाविश्वातून शुभेच्छांची आतषबाजी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Happy Birthday Virat Kohli Virat Kohli celebrates 31th birthday