Hardik Pandya Confirms Relationship with Mahika Sharma
esakal
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आज त्याचा ३२ वा वाढदिवस आहे. महत्त्वाचे म्हणजे वाढदिवशी त्याने मॉडेल माहिका शर्मासोबत आपलं नातंदेखील कबूल केलं आहे. सोशल मीडियवर पोस्ट करत त्याने त्याच्या चाहत्यांना माहिती दिली. तसेच त्याने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटोही शेअर केले आहेत.