National Kabaddi : राष्ट्रीय कबड्डीत हरियानाला विजेतेपद

हरियानाने अंतिम फेरीत भारतीय रेल्वेचा कडवा संघर्ष ३५-३० असा मोडून काढताना दुसऱ्यांदा प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अजिंक्यपदावर मोहोर उमटवली हे विशेष. भारतीय रेल्वेचा संघ उपविजेता ठरला.
National Kabaddi
National Kabaddisakal

नगर : हरियानाने अंतिम फेरीत भारतीय रेल्वेचा कडवा संघर्ष ३५-३० असा मोडून काढताना दुसऱ्यांदा प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अजिंक्यपदावर मोहोर उमटवली हे विशेष. भारतीय रेल्वेचा संघ उपविजेता ठरला. महाराष्ट्राला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. हरियानाने उपांत्य फेरीत महाराष्ट्राचा ३८-३७ असा एका गुणाने पराभव केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com