Hockey World Cup 2026: अर्जेंटिनाच्या विजयाने भारताला मिळाला सेकंड चान्स! उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी; जाणून घ्या समीकरण...

Hockey World Cup 2026 India semifinal qualification scenario: हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये अर्जेंटिनाने मोठा धक्का देत इंग्लंडचा ३-१ असा पराभव केला आणि भारताला पुन्हा एक संधी मिळाली.
Hockey World Cup 2026

Hockey World Cup 2026 India semifinal qualification scenario

esakal

Updated on

How India can qualify for Hockey World Cup 2026 semifinals? भारतीय महिला हॉकी संघाचे वर्ल्ड कप संघातील प्रवास संपुष्टात आला असला तरी पुरुष संघाला सेकंड चान्स मिळाला आहे. हॉकी वर्ल्ड कपच्या दुसऱ्या फेरीत नेदरलँड्सकडून ३-१ असा पराभव मिळाल्यानंतर हरमनप्रीत सिंगच्या संघाचे आव्हान संपल्यात जमा होते. पण, अर्जेंटिनाने काल झालेल्या सामन्यात इंग्लंडवर ३-१ असा विजय मिळवला अन् टीम इंडियाला दुसरी संधी मिळाली आहे. पण, भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा मार्ग अजूनही पूर्णपणे मोकळा झालेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com