Pakistan forget penalty corner protective gear against England Hockey World Cup
Pakistan suffer 4-1 defeat against England Hockey World Cup: पाकिस्तानची २०२६ FIH हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात निराशाजनक राहिली. त्यांना इंग्लंडकडून ४-१ असा पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने १२व्या मिनिटाला आपला पहिला गोल केला आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पाकिस्तानने अखेर ५१व्या मिनिटाला गोल केला. या सामन्यादरम्यान पाकिस्तानने मुर्खपणा केला आणि त्यामुळे कर्णधार अबु बकरवर रेफरीने कारवाई केली.