Hong Kong Open 2026: भारतीय बॅडमिंटनपटूंचे दुहेरीत दमदार यश; हाँगकाँग ओपन : सात्त्विक - चिराग जोडीची विजयी सलामी

Indian Badminton Stars Shine in Hong Kong Open Doubles: सात्त्विक-चिराग जोडीने जिंकला पहिला सामना; हाँगकाँग ओपनमध्ये भारताची दमदार सुरुवात
India Badminton News Satwik Sairaj Rankireddy and Chirag Shetty Secure Winning Start at Hong Kong Open Mens Doubles

India Badminton News Satwik Sairaj Rankireddy and Chirag Shetty Secure Winning Start at Hong Kong Open Mens Doubles

sakal

Updated on: 

हाँगकाँग : भारतीय बॅडमिंटनपटूंनी हाँगकाँग ओपन या स्पर्धेत सलामीच्या दिवशी घवघवीत यश संपादन केले. सात्त्विक साईराज रंकीरेड्डी - चिराग शेट्टी या अनुभवी पुरुष दुहेरीतील जोडीने प्रतिस्पर्धी जोडीवर विजय मिळवत आगेकूच केली. ध्रुव कपिला - राधिका शर्मा या जोडीनेही मिश्र दुहेरीत प्रतिस्पर्धी जोडीवर विजय साकारत पुढे पाऊल टाकले.

Loading content, please wait...