ICC ने जाहीर केली 'टीम ऑफ द टूर्नामेंट', चार भारतीयांचा समावेश, विनिंग कॅप्टन सूर्याला मात्र स्थान नाही, मग कर्णधार कोण?

ICC Team of the Tournament T20 World Cup 2026 Announced : या संघात भारताच्या चार खेळाडूंना स्थान मिळाले आहे. मात्र विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादव याला या संघात स्थान देण्यात आलेले नाही.
ICC Team of the Tournament T20 World Cup 2026 Announced

ICC Team of the Tournament T20 World Cup 2026 Announced

esakal

Updated on

टी-२० वर्ल्ड कप २०२६ संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ची घोषणा केली आहे. या संघात भारताच्या चार खेळाडूंना स्थान मिळाले आहे. मात्र विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादव याला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे क्रिकेटवर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com