क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! ICC कडून २०३५ पर्यंतचं वेळापत्रक जाहीर; भारतात कधी होणार वर्ल्ड कप?

ICC Cricket Schedule 2028–2035 : २०२८ ते २०३५ या काळात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यांच्या तारखा आता समोर आल्या आहेत.
ICC Cricket Schedule 2028–2035

ICC Cricket Schedule 2028–2035

esakal

Updated on: 

क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल २०२७ आणि वनडे वर्ल्ड कप २०२७ ची उत्सुकता वाढलेली असतानाच आयसीसीने पुढील सात वर्षांतील मोठ्या पुरुष क्रिकेट स्पर्धांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. २०२८ ते २०३५ या काळात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यांच्या तारखा आता समोर आल्या आहेत.

Loading content, please wait...