ICC Cricket Rules: लाळ वापरावरील बंदी कायम, गिलच्या मागणीनंतर आयसीसीचे स्पष्टीकरण

No Relief on Saliva Ban ICC Confirms Existing Cricket Rules: शुभमन गिलच्या मागणीनंतरही लाळबंदी कायम! आयसीसीने क्रिकेटच्या नियमांबाबत काय सांगितले?
ICC Clarifies Saliva Ban in Cricket After Shubman Gill Raises Request to Review the Existing Rules for International Matches

ICC Clarifies Saliva Ban in Cricket After Shubman Gill Raises Request to Review the Existing Rules for International Matches

sakal

Updated on: 

नवी दिल्ली: खेळाडूंचे आरोग्य आणि क्रिकेटशी संबंधित काही महत्त्वाच्या कारणांमुळे चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करण्यावरील बंदी उठवण्याचा कोणताही विचार आयसीसी करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बंदी उठवावी, अशी मागणी भारतीय कर्णधार शुभमन गिल याने कालच केली होती. वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह मैदानावर झालेला भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला.

Loading content, please wait...