आता पुढच्या 'वर्ल्ड कप'मध्ये भारत-पाकिस्तान नाही लढणार!

आता पुढच्या 'वर्ल्ड कप'मध्ये भारत-पाकिस्तान नाही लढणार!

12 वी एकदिवसीय आयसीसी विश्वचषक स्पर्धेचा प्रवास रविवारी संपुष्टात आला आहे. इंग्लंडने रविवारी लॉर्ड्सवर झालेला सामना सुपर ओव्हरपर्यंत खेचून न्यूझीलंडला पराभूत करत विश्वचषक आपल्या नावे केले आहे. आता क्रिकेट चाहत्यांना पुढील वर्षी होणाऱ्या सातव्या ट्वेंटी20 विश्वचषक 2020 चे वेध लागले आहेत. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या स्पर्धेचे वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. पाच आठवडे चालणारी ही स्पर्धा 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पार पडेल. 

गत चॅम्पियन श्रीलंका आणि बांगलादेश यांची क्रमवारी कमी असल्याकारणाने पुरुष ट्वेंटी20 विश्वचषक सुपर 12 साठी थेट पात्र ठरण्यात अयशस्वी ठरले आहेत. त्यांना आता 2020 मध्ये होणाऱ्या या मालिकेत जागा मिळवण्यासाठी साखळी टप्प्यातील स्पर्धेत सहभाग घ्यावा लागेल.

आयसीसी 2020 ट्वेंटी20 विश्वचषकाचे वेळापत्रक

ऑक्टोबर 24- ऑस्ट्रेलिया vs पाकिस्तान (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)
ऑक्टोबर 24- भारत vs दक्षिण आफ्रिका (पर्थ स्टेडिअम)
ऑक्टोबर 25- न्यूझीलंड vs वेस्टइंडिज (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
ऑक्टोबर 25- क्वालिफायर १ vs क्वालिफायर २ (बेलेरिव्ह ओव्हल)
ऑक्टोबर 26- अफगाणिस्तान vs क्वालिफायर ए २ (पर्थ स्टेडिअम)
ऑक्टोबर 27- इंग्लंड vs क्वालिफायर बी १ (पर्थ स्टेडिअम)
ऑक्टोबर 27- न्यूझीलंड vs क्वालिफायर बी २ (बेलेरिव्ह ओव्हल)
ऑक्टोबर 28- अफगाणिस्तान vs क्वालिफायर बी १ (पर्थ स्टेडिअम)
ऑक्टोबर 28- ऑस्ट्रेलिया vs वेस्टइंडीज (पर्थ स्टेडियम)
ऑक्टोबर 29- भारत vs क्वालिफायर ए १ (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)
ऑक्टोबर 29- पाकिस्तान vs क्वालिफायर ए १ (सिडनी क्रिकेट ग्राउंड)
ऑक्टोबर 30- इंग्लंड vs दक्षिण अफ्रिका (सिडनी क्रिकेट ग्राउंड)
ऑक्टोबर 30- वेस्टइंडीज vs क्वालिफायर बी १ (पर्थ स्टेडियम)
ऑक्टोबर 31- पाकिस्तान vs न्यूझीलंड (गाबा)
ऑक्टोबर 31- ऑस्ट्रेलिया vs क्वालिफायर ए १ (गाबा)
नोव्हेंबर 1-   भारत vs इंग्लंड (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर 1-   दक्षिण अफ्रिका vs अफगानिस्तान (एडिलेड ओवल)
नोव्हेंबर 2-   क्वालिफायर ए १ vs क्वालिफायर बी 1 (सिडनी क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर 2-   न्यूझीलंड vs क्वालिफायर ए १ (गाबा)
नोव्हेंबर 3-   पाकिस्तान vs वेस्टइंडीज (एडिलेड ओव्हल)
नोव्हेंबर 3-   ऑस्ट्रेलिया vs क्वालिफायर बी २ (एडिलेड ओव्हल)
नोव्हेंबर 4-   इंग्लंड vs अफगाणिस्तान (गाबा)
नोव्हेंबर 5-   दक्षिण अफ्रिका vs क्वालिफायर ए २ (एडिलेड ओव्हल)
नोव्हेंबर 5-   भारत vs क्वालिफायर बी १ (एडिलेड ओव्हल)
नोव्हेंबर 6-   पाकिस्तान vs क्वालिफायर बी २ (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर 6-   ऑस्ट्रेलिया vs न्यूझीलंड (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर 7-   वेस्टइंडीज vs क्वालिफायर ए १ (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर 7-   इंग्लंड vs क्वालिफायर ए २ (एडिलेड ओवल)
नोव्हेंबर 8-   दक्षिण अफ्रिका vs क्वालिफायर बी १ (सिडनी क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर 8-   भारत vs अफगाणिस्तान (सिडनी क्रिकेट ग्राउंड)

सेमीफायनल
नोव्हेंबर 11 – पहिली सेमीफायनल (सिडनी क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर 12 – दुसरी सेमीफायनल (एडिलेड ओव्हल)

फायनल 
नोव्हेंबर 15 – फायनल (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com