Ravindra Jadeja: जडेजा इंस्टाग्रामवर बायकोला नाही तर 'या' एकमेव व्यक्तीला करतो फॉलो

Ravindra Jadeja: जडेजा इंस्टाग्रामवर बायकोला नाही तर 'या' एकमेव व्यक्तीला करतो फॉलो

Ravindra Jadeja : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेला. टीम इंडियाने हा सामना सहा गडी राखून जिंकला. रवींद्र जडेजाला त्याच्या घातक गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने पहिल्या डावात तीन तर दुसऱ्या डावात सात विकेट घेतल्या.

भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याचे इन्स्टाग्रामवर 5 मिलियन फॉलोअर्स आहेत. मात्र तो कोणालाच फॉलो करत नव्हता याचे आश्चर्य वाटते. पण आता त्याने एका व्यक्तीला फॉलो करायला सुरुवात केली आहे. तो त्याच्या पत्नीला नाहीतर ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायनला फॉलो करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com