Ollie Pope’s Tactics Questioned as He Avoids Bowling Spinners to Yashasvi Jaiswal Under Low Light at The Oval : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तेंडुलकर-एंडरसन ट्रॉफीचा पाचवा कसोटी सामना 'द ओव्हल' मैदानावर सुरू आहे. मात्र, या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. यावेळी अंपायर आणि इंग्लंडचा कर्णधार ओली पोप यांच्यात थोडी बाचाबाचीही झाली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.