Gautam Gambhir criticizes Shubman Gill haters : भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कर्णधार शुभमन गिलचं कौतुक केलं आहे. तसेच इंग्लड दौऱ्यापूर्वी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनीही चांगलंच सुनावलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेळ लागतो, अशी प्रतिक्रियाही गंभीरनं दिली. माध्यमांशी बोलताना त्याने यासदंर्भात भाष्य केलं.