

Matt Henry On IND vs NZ 2nd Test
ESakal
खाईस्टचर्च : भारत-न्यूझीलंड यांच्यात अनिर्णित राहिलेला पहिला कसोटी सामना पाटा खेळपट्टीमुळे अधिक चर्चेत राहिला. शुक्रवारपासून दुसरा आणि निर्णायक कसोटी सामना सुरू होत आहे. या सामन्यात चांगली खेळपट्ट असेल त्याचा फायदा गोलंदाजांना घेता येईल, अशी अपेक्षा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने व्यक्त केली.