IND vs PAK : तो अपयशी होण्याची शक्यता अधिक आहे! पाकिस्तानी खेळाडू अभिषेक शर्माला म्हणाला, slogger...; केला अपमान

Mohammad Amir calls Abhishek Sharma a slogger : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने अभिषेक शर्मावर जोरदार टीका केली आहे. अभिषेक शर्मा हा 'स्लॉगर' असल्याचं त्याने म्हटलं आहे.
Mohammad Amir calls Abhishek Sharma a slogger

Mohammad Amir calls Abhishek Sharma a slogger

esakal

Updated on

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. मात्र, त्यापूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने अभिषेक शर्मावर जोरदार टीका केली आहे. अभिषेक शर्मा हा 'स्लॉगर' असल्याचं त्याने म्हटलं आहे. क्रिकेट विश्वात स्लॉगर शब्द अनियंत्रित पणे फटके मारणाऱ्या फलंदाजांसाठी वापरला जातो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com