Sai Sudharsan Ruled Out
esakal
श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्याआधी टीम इंडियात मोठा बदल झाला आहे. युवा फलंदाज साई सुदर्शन दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला असून, त्याच्या जागी मुंबईचा फलंदाज सरफराज खानला संघात स्थान देण्यात आलं आहे.