IND vs WI Test Series 2025 Live Streaming
esakal
When and Where to Watch IND vs WI Test Series :आशिया कप संपून तीन दिवस होत नाही तोच आता वेस्टइंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना उद्यापासून म्हणजेच 2 ऑक्टोबरपासून अहमदाबाद येथे, तर दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून दिल्ली येथे खेळवला जाईल. दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरू होतील तसेच संपूर्ण दिवसाचा खेळ सायंकाळपर्यंत चालेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही दोन्ही संघासाठी ही कसोटी मालिका महत्त्वाची ठरणार आहे.