

Hockey World Cup 2026
Sakal
ऑगस्टमध्ये हॉकी वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सुरू होणार आहे. ही स्पर्धा बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे खेळला जाणार आहे. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत.
दरम्यान, मंगळवारी (१७ मार्च) रोजी स्पर्धासाठी गटवारी जाहीर झाली आहे. ही गटवारी जाहीर झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे कट्टर प्रतिस्पर्धी पहिल्याच फेरीत आमने-सामने येणार हे निश्चित झाले आहे.