Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

Indian Medal Tally in Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पदकतालिकेत मोठी भरारी घेतली आहे. बॉक्सिंग, तिरंदाजी आणि कुस्तीमध्ये मिळालेल्या सुवर्णपदकांमुळे भारताच्या पदकसंख्येत मोठी वाढ झाली.
India 75 medals Asian Games 2026 15 gold 25 silver 35 bronze

India 75 medals Asian Games 2026 15 gold 25 silver 35 bronze

Updated on: 

Sujeet Kalkal wins wrestling gold Asian Games 2026: बॉक्सिंगमध्ये भारताला सुवर्णपदकांची हॅटट्रिक मिळाली. स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनने महिलांच्या ७५ किलो वजनी गटात गोल्ड जिंकले. त्यानंतर परवीनने महिलांच्या ६५ किलो गटात आणि . पुरुषांच्या ८०किलो वजनी गटात अंकुश पांगहलनेही गोल्डची भर घातली. कुस्तीमध्ये सुजीत कालकलने पुरुषांच्या फ्रीस्टाइल ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. तिरंदाजीमध्ये भारतीय महिला रिकर्व्ह टीमने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com