Commonwealth Games 2026: १० पैकी १०! भारताच्या बॉक्सर्सनी इतिहास-भूगोल बदलला; १० 'सुवर्ण' पदकांवर दावा ठोकला... आज फैसला

Indian boxers create history at CWG 2026: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सिंग संघाने ऐतिहासिक कामगिरी करत राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. भारताच्या सर्व १० बॉक्सिंगपटूंनी आपल्या-आपल्या गटातून अंतिम फेरीत धडक मारत किमान रौप्यपदक निश्चित केले आहे.
India Assures 10 Boxing Medals, Eyes Historic Golden Sweep

India Assures 10 Boxing Medals, Eyes Historic Golden Sweep

Updated on

India boxing finalists Commonwealth Games 2026: भारतीय बॉक्सिंगपटूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये इतिहास घडवला... भारताच्या १० बॉक्सिंगपटूंनी आपापल्या गटाच्या अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश केला आणि राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात असे प्रथमच घडले... भारताचे १० खेळाडू शनिवारी १० सुवर्णपदकांसाठी रिंगमध्ये उतरतील. सर्वांचे लक्ष ऑलिम्पिकपदक विजेत्या लव्हलिना बोर्गोहैनसह सचिन, अंकुश पांघल, प्रीती पवार यांच्यावर असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com