T20 World Cup 2026, visa controversy,
esakal
Visa controversy ahead of T20 World Cup 2026 : आगामी टी-२० विश्वकप स्पर्धेला अवघे ( T20 World Cup 2026 Latest Update ) काही दिवस शिल्लक आहेत. मात्र, स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच एक ना एक वाद पुढे येत आहेत. अशातच आता या स्पर्धेसाठी भारतात येणाऱ्या चार खेळाडूंना व्हिसा ( Usa visa controversy ) नाकारण्यात आला असून या खेळाडूंचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. याबाबत क्रिकेट वर्तुळात विविध चर्चाही सुरु झाल्या आहेत.