२०३६ ऑलिंपिकचं स्वप्न अधुरं राहणार? उत्तेजक चाचणीतील 'त्या' प्रकारामुळे भारताला मोठा इशारा; वाचा काय आहे प्रकरण

ITA Report on Indian Athletes: आंतरराष्ट्रीय टेस्टींग एजन्सीच्या अहवालात भारतीय खेळाडूंमध्ये उत्तेजक प्रकरणे वाढल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ऑलिंपिक तयारीसाठी सुधारणा आवश्यक असल्याचेही नमूद.
ITA Report on Indian Athletes

ITA Report on Indian Athletes

sakal

Updated on

न्यूयॉर्क : भारतीय खेळाडूंकडून उत्तेजक सेवन केल्याचे प्रमाण अधिक आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय टेस्टींग एजन्सीकडून (आयटीए) चिंता व्यक्त करण्यात आली. हाच धागा पकडून आयटीएचे महासंचालक बेंजामीन कोहेन यांनी याबाबतचा अहवाल आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीला सादर करताना म्हटले, की भारतीय खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याचे प्रमाण अधिक आहे. उत्तेजक चाचणी घेण्याआधी सूचना करण्यात येते; मात्र त्यानंतरही उत्तेजक चाचणीच्या दिवशी खेळाडू पळून जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Sports News
India-US Military Agreements COMCASA
India celebrate as they retain the No.1 position in ICC T20I team rankings
Asian Games
Marathi News Esakal
www.esakal.com