
AFC Asian Cup
sakal
सिंगापूर : इंडियन सुपर लीगच्या स्थगितीमुळे भारतातील खेळाडूंची नाराजी... राष्ट्रीय शिबिरातील पहिल्या टप्प्यात काही खेळाडूंची अनुपस्थिती... एकूणच काय तर भारतामध्ये फुटबॉल या खेळासाठी परिस्थिती गोंधळ उडालेली... अशा पार्श्वभूमीवर भारतीय वरिष्ठ फुटबॉल संघ उद्या (ता. ९) एएफसी आशियाई करंडक पात्रता फेरीच्या लढतीत सिंगापूरशी लढणार ञ आहे.