
Sarvesh Kushare Creates History in World Athletics Championships 2025
Sakal
वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप २०२५ मध्ये नाशिकच्या सर्वेश कुशारेने उंच उडी प्रकारात इतिहास रचला आहे.
त्याने २.२८ मीटर उंच उडी मारत भारतासाठी उल्लेखनीय कामगिरी केली.
त्याने त्याच्या सर्वोत्तम उडीनंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष केला.