
राजगीर : साखळी फेरीमध्ये सलग तीन सामन्यांत विजयाला गवसणी घालणारा भारतीय पुरुष हॉकी संघ उद्या (ता. २) होत असलेल्या आशियाई पुरुष हॉकी करंडकातील सुपर फोर फेरीच्या लढतीत गतविजेता दक्षिण कोरियाशी लढणार आहे. सुपर फोर फेरीच्या लढतींना बुधवारपासून सुरुवात होणार आहे.